Directorate of Art ,Maharashtra State,Mumbai
कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई ( Government Higher Art Examinations 2024 )
सूचना :- कला संस्थेचे अधिष्ठाता / प्राचार्य यांनी परीक्षा प्रवेश पत्रावरील विद्यार्थ्याचे नाव, अभ्यासक्रम, आसन क्रमांक इ. माहिती अचूक असल्याची खात्री केल्यानंतर प्रवेश पत्रावर शिक्यानिशी स्वाक्षरी करुन संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र वितरीत करावे.