गुण अद्यावत किंवा समाविष्ट करण्याची अंतिम तारीख २२ जुलै, २०२१.
माननीय अधिष्ठाता / प्राचार्य ,
कला
संचालनालयाच्या दिनांक 07/07/2021 रोजीच्या परिपत्रकान्वये पदविका
व प्रमाणपत्रअभ्यासक्रमातील शासकीय उच्चकला परीक्षा-2021 करीता
प्रविष्ट विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन करून परिपूर्ण
निकालपत्रक परिपत्रकात नमूद करण्यात आलेल्या लिंकवर दिनांक 16
जूलै, 2021 पर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात होते. सदरची मुदत
दिनांक 22 जूलै, 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
Thanks & Regards,
Directorate of Art,
Sir J J School Of Art Campus, Dr. D. N. Road, Fort,
Mumbai, Maharashtra 400001
Phone: 022 2262 0231